सोमवार दिनांक 16/02/2026 रोजी .वांगी नं१ ग्रामपंचायतीच्या सरपंच. व उपसरपंच पदासाठी आज वांगी नं१ येथे ग्रामपंचायत कार्यालयात . माजी जिल्हा परिषद सदस्य.मा श्री निळकंठ (आप्पा) देशमुख . यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात .सर्व ग्रामपंचायत सदस्यांची मीटिंग बोलण्यात आली होती .व प्रशासक म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी . सर्कल भाऊसाहेब मा श्री विशाल गायकवाड साहेब यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी वांगी नं१ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी .मा श्री विद्यानंद पाटील .हेही त्यावेळी उपस्थित होते . निवडणूक घेतावेळी .सरपंच पदासाठी सौ सुरेखा मगन दिवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली...
व उपसरपंच म्हणून. वांगी नं१ लोकविकास सहकारी दुध उत्पादक संस्थेचे संस्थापक . मा श्री नरसिंग (मामा ) देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली त्यावेळी गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते . वांगी नं१ ग्रामपंचायत निवडणूक सरपंच .व उपसरपंच पदासाठी निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली.मा सरपंच सौ शुभांगी संतोष देशमुख.व .मा उपसरपंच आबासाहेब दैन .व जेष्ठ नागरिक दिगंबर (भाऊ ) पाटील .मा श्री तुकाराम (आप्पा )देशमुख . श्री कालिदास भोसले सदस्य. हरिभाऊ तकीक सदस्य . श्री प्रताप (आण्णा )देशमुख.. श्री हैबतराव (भाऊ) देशमुख .. .मा सरपंच श्री संजय कदम. श्री मगन दिवटे. मा उपसरपंच गोरख आप्पा देशमुख .. श्री हैबतराव (भाऊ)देशमुख.. सदस्य तानाजी (काका) देशमुख. प्रगतशील बागायतदार .पै श्री हनुमंत (दादा)पाटील . ..सदस्य श्री धनंजय (बापू )गायकवाड. मा श्री पैलवान राहुल (आबा) जगताप .व लोकविकास सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन .मा श्री सचिन (दादा )देशमुख.. व सदस्य श्री दत्ता ( बापू )देशमुख. .श्री दशरथ (बापू) देशमुख. श्री प्रकाश महाडिक पाटील. .व सदस्य श्री सोमनाथ ढावरे. सदस्य कुमार ढावरे .. श्री नागनाथ (बाबुनाना ) देशमुख. श्री नितीन देशमुख. श्री सतीश देशमुख . उद्योजक धीरज देशमुख. निलेश भोसले . श्री राजकुमार देशमुख .श्री पिंटू दिवटे. व .बंधु.हर्षद दिवटे .श्री नितीन दिवटे . श्री आदिनाथ पोपटराव कदम .श्री आप्पा दिवटे . श्री उमेश दैन. .राहुल पाटील .व वांगी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होती

Post a Comment
0 Comments